
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
Weather Forecast: संपूर्ण भारत सध्या कडाक्याच्या उन्हाने होरपळून निघत असून हवामान विभागाने नागरिकांना पुढील तीन दिवस काळजी घेण्याची आवाहन केले आहे. ...

व्यापार :तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
Sukanya Samriddhi Yojana Calculator: मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारांमार्फत अनेक बचत योजना राबवल्या जात आहेत. यापैकी केंद्र सरकारची ही योजना अत्यंत लोकप्रिय आणि फायदेशीर योजना मानली जाते. ...

मुंबई :अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
युनियनने हा निर्णय अन्यायकारक व गैरकायद्याचा असल्याचा आरोप करत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तो तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. ...

महाराष्ट्र :‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
प्रकल्पातील बोगद्यांना गडकिल्ले आणि कार्ला लेण्याच्या प्रतिकृतीप्रमाणे सजवण्यात आले आहे ...

व्यापार :२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
नव्या कर पद्धतीतील सवलतींमुळे या स्तरावर तुमचा कर प्रभावीपणे 'शून्य' होतो. जर हे नियोजन केले नाही, तर तुम्हाला १.१८ लाख रुपये कर भरावा लागला असता. ...

ज्योतिष :राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील, वडीलधार्यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मुंबई :एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
डिसेंबर २०२५ पासून आता पर्यंत तब्बल पाचवेळा मुदतवाढ देण्यात आली असली तरी यावेळी बांधकाम खर्च वाढविल्याने निविदांना प्रतिसाद मिळेल, असे सांगण्यात येत आहे. ...

महाराष्ट्र :कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
विधान परिषदेच्या १० रिक्त जागांपैकी एकावर मविआ उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे मविआकडून उद्धव ठाकरे यांच्या नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीने (शरद पवार) समर्थन दिले आहे. ...

फिल्मी :मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या रोहन गुजरला एक मुलगी आणि एक मुलगा झाला आहे. ...

मुंबई :मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
या भागात जागेची उपलब्धता कमी असल्याने क्रेन्स कार्यरत रेल्वे ट्रॅकदरम्यान उभ्या करण्यात आल्या होत्या ...

मुंबई :‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
एका प्रवाशाने तिकीट आरक्षणासाठी प्रथम १० हजार रुपये वॉलेटमध्ये जमा केले. तांत्रिक अडचणींमुळे आरक्षण पूर्ण झाले नाही, तरीही रक्कम बँक खात्यात परत आली नाही. ...
